लेखकाविषयी

A photo of Simon Ager, author of Omniglot, taken on 26th January 2023

मी सायमन एगर (Simon Ager). मी वेल्स (Wales) देशातील बँगर (Bangor) शहरात राहतो व ह्या संकेतस्थळाच्या आधारे उदरनिर्वाह करतो. मी मूळचा इंग्लंड (England) देशाच्या वायव्येस असलेल्या लेंकेशायर (Lancashire) शहरातील आहे आणि या पूर्वी मी फ्रान्स (France), जर्सी (Jersey), तैवान (Taiwan), व जपान (Japan) या ठिकाणीही राहिलेलो आहे.

ला नेहमीच विविध भाषांनी भुरळ घातली. त्यांतील काही भाषांचा मी अभ्यास करून त्या भाषा आत्मसात केल्या. इंग्रजी (English), फ्रेंच (French), वेल्श (Welsh), चिनी मँडरिन (Mandarin Chinese), आणि आयरिश (Irish) ह्या भाषा मला कमी-अधिक प्रमाणात अस्खलितपणे बोलता येतात. तर जर्मन (German), जॅपनीज (Japanese), स्कॉटिश गेलिक (Scottish Gaelic), स्पॅनिश (Spanish), मँक्स (Manx), एस्पेरांतो (Esperanto), डच (Dutch), स्वीडिश (Swedish), आणि डॅनिश (Danish) ह्या कामचालवू प्रमाणात बोलता येतात. या शिवाय वीसएक भाषांचा मी अभ्यास केला आहे किंवा जुजबी सराव केला आहे.

भाषा शिकण्याच्या माझ्या धाडसी प्रयत्नाविषयीचा अधिक तपशील या संकेतस्थळावर आहे.

भाषा शिकण्याव्यतिरिक्त मला संगिताची विशेष आवड आहे. मी विविध गटांतून गायन करतो,गीते लिहितो, कर्णमधुर सुरावटींची निर्मिती करतो, काही वाद्यांचे वादन करतो, आणि वारंवार मैफिलींना जात असतो. मला वाचनाची आणि 'जगलिंग'ची - मनोवेधक शारीरिक कसरतींची - देखील आवड आहे.

तुम्ही ओम्निग्लॉट (Omniglot) ला मदत करण्यासाठी पेपाल (PayPal) मार्फत दान करू शकता :

 

किंवा तुम्ही ह्या संकेतस्थळाला इतर प्रकारे देखिल मदत करू शकता.

Translated into Marathi by Siddhant Bhaware (सिद्धांत भवरे), with amendments by Arun Prabhune

Information about Marathi | Phrases | Numbers | Colours | Family words | Tower of Babel

About me in other languages

অসমীয়া, Bahasa Indonesia, Bahasa Melayu, বাংলা, català, čeština, Chabacano, Cymraeg, dansk, Deutsch, eesti, English, Englisc, العربية, ελληνικά, español, Esperanto, فارسى, français, Gaeilge, Gaelg, Gàidhlig, Gutiska (𐌲𐌿𐍄𐌹𐍃𐌺𐌰), 한국어, Hiligaynon, Hindi, Íslenska, italiano, עברית, Kadazan, Kala Lagaw Ya, Kernewek, Lingua Latina, magyar, मराठी, монгол, Neddersassisch, Nederlands, 日本語, norsk, occitan, ภาษาไทย, polski, português, român, Русский, Shqip, slovenčina, suomi, Svenska, Tagalog, Tamasheq, தமிழ், Türkçe, ײִדיש, 中文

About this site | Omniglot - a potted history | About me | My language learning adventures | My musical adventures | My singing adventures | Song writing | Tunesmithing | My juggling adventures

[top]


Green Web Hosting - Kualo

Why not share this page:

 

The Fastest Way to Learn Korean with KoreanClass101

If you like this site and find it useful, you can support it by making a donation via PayPal or Patreon, or by contributing in other ways. Omniglot is how I make my living.

 

Note: all links on this site to Amazon.com, Amazon.co.uk and Amazon.fr are affiliate links. This means I earn a commission if you click on any of them and buy something. So by clicking on these links you can help to support this site.

Get a 30-day Free Trial of Amazon Prime (UK)

[top]

iVisa.com